AboutTermsPrivacyContact
 
Updating
एकदा काय झालं | Ekda Kaay Zal

एकदा काय झालं | Ekda Kaay Zal

Released: 2022-10-28
© HTSmartcast
एकदा काय झालं | Ekda Kaay Zal - QR Code
1 Episode
Audio
Listen on Apple Podcasts
1 Episode
Audio
Listen on Apple Podcasts
Released: 2022-10-28
© HTSmartcast
Most Recent Episode
गोष्टींची गोष्ट | Tale of the tales

गोष्टींची गोष्ट | Tale of the tales

मालक आणि भज्‍जू नावाचा शेतमजूर प्रवासासाठी निघालेले असताना, मालकाने लपवलेल्या गोष्टींनी मालक
Time: 13:05
मालक आणि भज्‍जू नावाचा शेतमजूर प्रवासासाठी निघालेले असताना, मालकाने लपवलेल्या गोष्टींनी मालकाविरुद्धच कसा कट केला? तो भज्जूच्या कानावर कसा पडला? आणि त्याने मालकाचे प्राण कसे वाचवले? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांना एकत्र गुंफणारी मजेशीर गोष्ट..म्हणजेच गोष्टींची गोष्ट.
Accompanying his master during a journey, Bhajju, the servant overhears a conspiracy hatched by the tales, kept hidden by his master and tries to save him.
Episode ID: 1000584235562
GUID: e36e1c98-4b98-4ab5-9a13-03b362a56f31
Release Date: 28/10/2022, 18:03:40

Description

कल्पनेच्या दुनियेतली मनसोक्त भटकंती आणि नकळतपणे होणारा भावनांचा उद्रेक अनुभवायला कुणाला नाही आवडणार?
रमा, तिची आई आणि मित्र मैत्रिणी यांच्या छोट्याश्या जगात घडत असलेल्या प्रसंगांमधून उलगडत जाणाऱ्या लोककथा..काही तुम्ही ऐकलेल्या, कदाचित न ऐकलेल्या.
अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना शिकवण देऊन जाणाऱ्या अशा या चिरतरुण भारतीय लोककथा “एकदा काय झालं” या पॉडकास्ट च्या माध्यमातून तुमच्या समोर नव्या अंदाजात मांडण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न.
There is no right age to listen to timeless Indian folktales! “Ekda Kaay Zal” brings these folktales to you in a modern Marathi avatar. While the plot unravels the world of a little girl Rama, her mother, and her friends; the podcast takes the audience on a ride of emotions and imagination, with lessons for everyone to learn.

Apple Podcasts: Customer Reviews

No Entry