AboutTermsPrivacyContact
 
Updating
Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha

Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha

Released: 2022-04-16
© 2022 Ep.Log Media Pvt. Ltd. | All Rights Reserved
Utsav Sanancha, Mel Sanskruti Paramparancha - QR Code
5 Episodes
Audio
Listen on Apple Podcasts
5 Episodes
Audio
Listen on Apple Podcasts
Released: 2022-04-16
© 2022 Ep.Log Media Pvt. Ltd. | All Rights Reserved
Most Recent Episode
|| रामनामी रंगूनी जाऊ || भाग ३ || Hanuman Jayanti Special

|| रामनामी रंगूनी जाऊ || भाग ३ || Hanuman Jayanti Special

Time: 15:07
सियावर रामचंद्र की जय..
पवनसुत हनुमान की जय,  असा जयघोष किंवा 
सत्राणे उड्डाणें हुंकार वदनी, करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी  || 
अशी रामदासरचित जोशपूर्ण आरती ऐकली की प्रत्येकाच्या मनात श्रीहनुमानांची हृदयात रामसीतेला स्थापित केलेली मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहते. आज चैत्रपौर्णिमा  हनुमान जयंती.. म्हणूनच आपल्या 'उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा' ह्या पॉडकास्ट मालिकेतील  'रामनामी रंगुनी जाऊ' चा हा भाग (episod) संकटमोचन, महारुद्र, पवनसुत हनुमानाला समर्पित.
कोणत्याही भाषेतील रामचरित्र हनुमानाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही आणि मारुतीरायाची कोणतीही गोष्ट रामानामाशिवाय संपत नाही... असे अलौकिक भक्तीचे नाते असलेली ही अजरामर जोडी...प्रभू श्रीराम व रामभक्त हनुमान.  याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया आजच्या सृजन सख्या, Eplog Media च्या संयुक्त विद्यमाने सादर  होणाऱ्या 
|| रामनामी रंगूनी जाऊ || च्या तिसर्‍या भागातून. 
संकल्पना व लेखन - सृजन सख्या... सौ. अपर्णा मोडक, सौ. सरोज करमरकर, डॉ. सौ. स्वाती कर्वे, सौ. वीणा आंबेकर
सादरकर्ते - सौ. अपर्णा मोडक, सौ. सरोज करमरकर, डॉ. सौ. स्वाती कर्वे.
 
You can follow us and leave us feedback on Facebook, Instagram, and Twitter @eplogmedia,
For advertising/partnerships send you can send us an email at bonjour@eplog.media.
If you like this show, please subscribe and leave us a review wherever you get your podcasts, so other people can find us. You can also find us on https://www.eplog.media
See omnystudio.com/listener for privacy information.
Episode ID: 1000557762468
GUID: cd1ce634-bf2a-4616-8fdf-ae79004cd975
Release Date: 16/04/2022, 10:12:49

Description

आपल्या हिंदू धर्मात सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या सर्व सणांना एक धार्मिक, सामाजिक व वैज्ञानिक बैठक आहे. या सणांच्या निमित्ताने कुटुंबातील तसेच समाजातील एकोपा वाढतो. सर्वांमध्ये प्रेम, आपुलकी सद्भावना या भावना वृद्धिंगत होतात. आजच्या आपल्या धकाधकीच्या, वेगवान आयुष्यात हे सण साजरे करण्याचे स्वरूप बदलले, तरी त्यामागचा उत्साह तेवढाच आहे. अशावेळी आपल्या प्रत्येक सणांची थोडक्यात माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी व हे सण साजरे करण्याचा तुमचा आनंद द्विगुणीत व्हावा, ह्या हेतूने आम्ही सृजन सख्या, Ep.Log Media यांच्या संयुक्त विद्यमाने तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवीन podcast मालिका... उत्सव सणांचा, मेळ संस्कृती परंपरांचा..
संकल्पना व लेखन - अपर्णा मोडक, सरोज करमरकर, वैद्या स्वाती कर्वे.
 
सृजन सख्या ची माहिती 
विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी निगडित असलेल्या आम्हा पंधरा मैत्रिणींची सृजन सख्या ही संस्था सर्व आबालवृद्धांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी आम्ही रसिकांच्या गरजेनुसार अनेक रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या सहा वर्षापासून करत आहोत. आपली संस्कृती, आपली परंपरा पुढच्या पिढीपर्यंत चांगल्या प्रकाराने नेण्याचा दृष्टीने हा आमचा एक खारीचा वाटा.

Apple Podcasts: Customer Reviews

No Entry